
माघ शुद्ध भानु षष्ठी पर्वकाळ
Marathi Abhnag sung by Bhimsen Joshi with tabla and harmonium in medium speed and loud voice
July 29th, 2024suno
歌词
माघ शुद्ध भानु षष्ठी पर्वकाळ । श्रीकृष्ण खळाळ महापूजा ॥ १ ॥
ब्रह्मपुरीहूनी तीर्थ प्रदक्षिणा । श्रीकृष्ण चरणा हेत प्रीती ॥ २ ॥
सहस्र धनुष्ये प्रदक्षिणा येक । वैकुंठनायक सुप्रसन्न ॥ ३ ॥
कनक तरुची छाया परिपूर्ण | अभंग श्रीकृष्णा जळावरी ॥ ४ ॥
पाऊली श्रीकृष्ण देवाची खडकी । अश्वत्थ कनकी छायेखाली ॥ ५ ॥ |
देहुडे ठाणीची प्रत्यक्ष हे खूण। गोपाळ श्रीकृष्ण खेळले हे ॥ ६॥
हेमतरु तळी सर्व देव ऋषी । प्रयागादि काशी तीर्थ पर्व ॥ ७ ॥
हरिहर जळाचिया घाटावरी | मूळमूर्ति हरी हर सदा ॥ ८ ॥
परिवार देव ऋषीचा सकळ । कनक विशाल छायेखाली ॥ ९ ॥
असाध्य हे वस्तु साध्य झाली देवा। प्रसाद मानवा तयाचा हा ॥१०॥
माता पिता गुरु अभ्यागत देव | साहा जाले सर्व सर्वापरी ।। ११ ।।
ऐसा लाभ ज्यानी आणोनी जोडीले । काय त्यासी दिले केव्हा आम्ही ॥ १२ ॥
सुप्रसन्न देव आयता सदूरु। भेटला उदारु कर्ता ऐसा ।। १३ ॥
संगतीचा गुण सत्य काया वाचा प्राणी प्रचितीचा वोळखीया ॥१४ ||
सदरु संगती स्वप्ना जरी जाली | तरी तेचि आली सर्व कार्या ॥ १५॥
प्रताप सागर तरणी प्रताप | क्षिती माय बाप नभ गुरु ।। १६ ।।
सर्व रुप गुरु सर्वा शोभीवंत । कृपा अखंडित सद्रुची ।। १७ ।।
ऐसे तीर कृष्णा ऐसा तरुवर। ऐसा कटीकर दावियेला ।। १८ ।।
ऐश्या गुरुवरा ऐशी नित्यस्थिती। साऊली विश्रांती सकळीका ।। १९ ||
तापलीया वेळा विश्रांती साऊली। सद्रुरु माऊली कृपावत ॥ २० ॥
जयाच्या प्रसादे सर्वही पाहिले । प्रचितीस आले गुरुकृपे ।। २१ ।।
वरील सद्गुरु कृपा हे चि बळ । सर्व कर्ते खेळ त्रिजगीचा ॥ २२ ॥
गुरु कृपाबळे लेखणी दऊत । श्रीकृष्ण विख्यात वाळुवंटी ।। २३ ।।
तुकाविप्र हरि गुरु भक्ती भाव । सत्ता सत्य सर्व सद्गुरु हे ॥ २४ ॥
तुकाविप्र हरि गुरु भक्ती भाव । सत्ता सत्य सर्व सद्गुरु हे ॥ २४ ॥
माघ शुद्ध भानु षष्ठी पर्वकाळ । श्रीकृष्ण खळाळ महापूजा ॥ १ ॥
推荐歌曲

Electric Love
bass-heavy edm powerful

Allergy Blues
soulful blues

点描の唄
Piano, male and female duet, pop, rock, love song,

Shadow Dance Lady
eery, creepy

Flamenco de Poropopó Porompompero
flamenco, spanish guitarra

song lyrics in cuneiform language
Cuneiform lira Ur, guqin i xiao, pipa

Epic celtic
epic celtic

Путь Героя
мелодичное эпичное труба скрипка

LOVE IS ELECTRIC (TOMM DROSTE)
ambient. old cassette tape recording. raspy vocals. reverb. big hall. lofi beat.

우리 주변
발라드
Apple - Caroline Polachek
female vocalist,pop,electronic,electropop,alt-pop,synthpop,rhythmic,glitch pop,anxious,female vocals

Begging the time
Male choral ambient techno

足球 01(運動配樂)
upbeat energetic pop

Palimpsest
Experimental Pop vocals, on the 1 beats, Vintage Samples, P-Funk backing and grooves, Sad Alternative indie rap rock,

Country Farms in the Breeze
acoustic melodic country

Street Dreams
hip-hop urban gritty

मेरा जीवन
पॉप सिंपल शायराना